ठाकरे सरकार कोसळणं हा एसटी कर्मचाऱ्यांना विजय | Uddhav Thackeray | ST Employee
2022-06-30
1,443
ठाकरे सरकार सत्तेवरून पाय उतार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. बीडच्या माजलगाव एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत आणि पेढे भरवत हा आनंद एसटी डेपोत साजरा केलाय.